Latest Post

राम नवमी निमित्त राम मंदिर ट्रस्ट व समस्त गावकरी आयोजित रामनवमी दिनांक 6/4/2025 रोजी भव्य शोभायात्रा व गुलालाचे कीर्तन रामाच्या पाळण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे राम म्हणजे एक वचनी एक पत्नी सत्याचा मार्ग स्वीकारून 14 वर्षाचा वनवास भोगणारा महापुरुष सत्य वचन संघर्ष अनेक संकटे यांचा समन्वय राम या नामात दिसतो कमी जास्त प्रमाणात का होईना गेल्या चार ते पाच वर्षे झाले सेवा करण्याचे सेवा करी होण्याचे भाग्य आमच्या पूर्ण मित्र परिवाराला व आम्हाला मिळाले आहे तसेच रामनवमीनिमित्त बरेच अन्नदाते स्वखुशीने अन्नधान सुद्धा करतात व काही दाते खर्च स्वरूपात देणगी मोठ्या मनाने देतात म्हणून असा मोठा कार्यक्रम आम्ही शहरात तालुक्यात आयोजन करण्यास प्रवर्त होऊन थोर मोठ्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम संपन्न करण्यात यश प्राप्त होते त्यामुळे आमचे भाग्य आहे की आम्ही कुठेतरी मुंगीच्या प्रमाणे रामाची सेवा करून अखंड हिंदुस्तानाचे दैवत राम नवमी देवणी शहरात साजरा करत आहोत तरी सर्वजण गुलालाचे कीर्तन महाप्रसाद व शुभयात्रेमध्ये आपले अमूल्य वेळ देऊन सहभाग नोंदवावे ही नम्र विनंती जातीवरून छळ करत विद्यार्थ्याला चार विद्यार्थ्यांकडून बेदम मारहाण सुरक्षा कायद्यास विरोध :3 एप्रिल रोजी पत्रकारांची मुंबईत निदर्शने श्री ग्रामदैवत महादेव मंदिर यात्रा निमित्त विविध कार्यक्रम९ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय भव्य पशुपक्षी प्रदर्शन शिव सप्ताह निमित्त पत्रकार जाकीर बागवान यांना सन्मानचिन्ह

राम नवमी निमित्त राम मंदिर ट्रस्ट व समस्त गावकरी आयोजित रामनवमी दिनांक 6/4/2025 रोजी भव्य शोभायात्रा व गुलालाचे कीर्तन रामाच्या पाळण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे राम म्हणजे एक वचनी एक पत्नी सत्याचा मार्ग स्वीकारून 14 वर्षाचा वनवास भोगणारा महापुरुष सत्य वचन संघर्ष अनेक संकटे यांचा समन्वय राम या नामात दिसतो कमी जास्त प्रमाणात का होईना गेल्या चार ते पाच वर्षे झाले सेवा करण्याचे सेवा करी होण्याचे भाग्य आमच्या पूर्ण मित्र परिवाराला व आम्हाला मिळाले आहे तसेच रामनवमीनिमित्त बरेच अन्नदाते स्वखुशीने अन्नधान सुद्धा करतात व काही दाते खर्च स्वरूपात देणगी मोठ्या मनाने देतात म्हणून असा मोठा कार्यक्रम आम्ही शहरात तालुक्यात आयोजन करण्यास प्रवर्त होऊन थोर मोठ्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम संपन्न करण्यात यश प्राप्त होते त्यामुळे आमचे भाग्य आहे की आम्ही कुठेतरी मुंगीच्या प्रमाणे रामाची सेवा करून अखंड हिंदुस्तानाचे दैवत राम नवमी देवणी शहरात साजरा करत आहोत तरी सर्वजण गुलालाचे कीर्तन महाप्रसाद व शुभयात्रेमध्ये आपले अमूल्य वेळ देऊन सहभाग नोंदवावे ही नम्र विनंती

Agro India

You missed

WhatsApp