अंबानगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार दोन महिलांना सरपंच सौ कल्पना रोटृॆ यांच्या हस्ते सन्मानित
देवणी प्रतिनिधी
देवणी तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय अंबानगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार सौ कालींदा सुरवसे,व मैदाबी शकुर शेख, यांना देण्यात आला उपस्थित गावचे सरपंच कल्पना रोटृॆ,तसेच ग्रामपंचायत, ग्रामसेवक सुर्यवंशी पि, आर,संगणक ऑपरेटर रजिंत घाडगे,मंतेश कांबळे,व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मानित करण्यात आले