देवणी प्रतिनिधी
देवणी तालुक्यातील अजणी येथे नाताळ शुक्रवारी रात्री मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले, तसेच येशू ख्रिस्ताच्या विचारावर विविध कला आराधना व वचन, प्रार्थना गोविंद सुर्यवंशी यांच्या माध्यमातून नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले, या कार्यक्रमाला उपसरपंच गजानन गायकवाड अजणीकर, ज्ञानोबा बिरादार बुध प्रमुख, तसेच रेव्हरेट सुभिंद्राबाई उजगिरे, रेव्हरेट फॉस्टर सतिष उजगिरे पत्नी, रेव्हरेट फॉस्टर मार्कस उजगिरे पत्नी, रेव्हरेट फॉस्टर आशिष सुर्यवंशी, रेव्हरेट उजगिरे पत्नी, विठ्ठल मोरे, रविकांत भोसले, सुभाष घांरोळे,संग्राम घोमाडे,गणेश वाघमारे, अरजे डेव्हिड,रमेश गायकवाड, सोपान सुर्यवंशी, रमाकांत सुर्यवंशी, सागर सुर्यवंशी, दैवशाला वाघमारे, वंदना सुर्यवंशी, आदिची उपस्थिती होती, येशुवर प्रेम करणारे मोठ्या संख्येने उपस्थित होते,