पिक विमा धारक शेतकऱ्यांनो सतर्क रहा आणी खालीलप्रमाणे संपर्क साधावा..
नांदेड : जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील पिक विमाधारक शेतकरीबांधवांचे अतिवृष्टीमुळे तसेच गारपीटीमुळे नुकसान झाले असल्यास सदरील शेतकरी बांधवांनी नुकसानीच्या 72 तासांच्या आत खालील ईमेलवर,किंवा अँपवर,किंवा टोल फ्री वर काँल करुन आपल्या पिकांचे नुकसान झाल्याची पुर्वसुचना पिक विमा कंपनीला कळवावी.
टोल फ्री क्रमांक :
02462 240577
02462 240578
02462 240580
02462 240581
02462 240582
ईमेल :
data-ad-client=”ca-pub-6102657183851229″ data-ad-slot=”5886229492″ data-ad-format=”auto” data-full-width-responsive=”true”>1) pmfbypune@uiic.co.in
2) 230600@uiic.co.in
पीकविमा ॲप लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central
अथवा ऑनलाईन पद्धतीने पुर्वसुचना देण्यास अडचणी येत असल्यास ऑफलाईन पध्दतीने संबंधित तालुका प्रतिनिधी, पिक विमा कंपनी किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा गावातील संबंधित कृषी सहाय्यक यांचेकडे अर्ज करावा ही विनंती.
– कृषी विभाग, नांदेड
