👉25 फेब्रुवारी पर्यंत 100% गावे, बूथ मध्ये 🔹लाभार्थी संपर्क आणि 🔸बचतगट महिला सन्मान 🔹युवा चौपाल, सह 18 कामे पूर्ण करा. 👉सरल ॲप व खालील गुगल लिंक व फीडबॅक फॉर्मभरा.🔹बूथ समिती यादी(1+10+20=31) व 🔸दोन what’s app ग्रूप व addmin ची नावे मोब. नंबर, प्रदेशास तात्काळ पाठवा.

नमस्कार,
केंद्र व राज्य सरकारांची यशोगाथा तळागाळापर्यंत पोहचवणे, गाव, बूथ संघटना मजबूत करण्या साठी राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे.पी. नड्डा यांनी दिलेल्या सूचनेनुसार गाव चलो अभियान मधील अपूर्ण गावे व बूथ मध्ये 25 फेब्रुवारी पर्यंत सर्व 18 कामे पूर्ण करा.
या अभियानामध्ये…..
👉बूथ बैठक करणे अनिवार्य आहे.
▪️बैठकीत मतदार यादी वाचन व विश्लेषण,
▪️बुध मध्ये करावयाच्या सर्व 18 कामांचे वाचन व नियोजन.
▪️मतदार यादीचे वाचन व विश्लेषण,
▪️विविध क्षेत्रांच्या प्रभावी व्यक्ती व संस्था संघटनांच्या याद्या करून संपर्क करणे,*
▪️बूथ समिती 1+10 कार्य वाटप, 20 पन्ना प्रमुख,
▪️दोन व्हाट्सअप ग्रुप करणे,
▪️सर्व कार्यकर्त्यांना सरल व नमो ॲप, विकसित भारत ॲम्बेसेडर मध्ये ऍक्टिव्ह करणे,
▪️प्रत्येक भिंतीवर कमळ रंगवणे,
🔹लाभार्थी संपर्क आणि 🔸बचतगट महिला सन्मान
🔹युवा चौपाल,
👉अशी गाव/ बूथ मध्ये करावयाची सर्व 18 कामे पूर्ण करा. आणि तत्काल सरल आप व लिंक व फीडबॅक फॉर्म भरून पाठवा.
तसेच
👉25 फेब्रुवारी रोजी मन की बात व बूथ बैठक आपण स्वतःजाऊन करणे.*
या अभियानात गाव/ बूथवर आपण प्रवासी कार्यकर्ता म्हणुन प्रवास करित आहात.आपल्या प्रवासाचा अहवाल सोबत जोडलेल्या लिंकवर व 🔸सरल ॲप मध्ये तात्काळ भरून पाठवा. लिंक :- https://forms.gle/WrXUy7y4j5gKXMgU9
व अभियानात सहभागी असल्याची माहिती तात्काळ प्रदेशास कळवावी.
धन्यवाद
श्री.चंद्रशेखर बावनकुळे
प्रदेश अध्यक्ष,भाजपा महाराष्ट्र

👉बूथ स्तर मजबूत करण्यासाठी करावयाची कामे

1) सरल , नमो ॲप कार्यकर्त्यांना तसेच पक्षाच्या समर्थकांना, सहानुभूतीदारांना तसेच मतदारांकडून डाऊनलोड करून कार्यरत करणे.

2) लोकप्रतिनिधी, जिल्हा व मंडल कार्यकारिणी (मोर्चा, आघाड्यां सह) पदाधिकाऱ्यांना प्रत्येकी 3-3 बूथ ची जबाबदारी सोपविणे

3) सदस्यता यादी, बूथ कार्यकर्ता यादी अद्ययावत (Update), दुरुस्त करणे त्यांची माहिती सरल ॲप मध्ये भरणे.

4) ceo.maharashtra या वेब साईट मधून मागील दोन लोकसभा व विधानसभा निवडणुकांतील बूथ निहाय मतदानाची आकडेवारी मिळवणे.

5) सर्व बुथचे मंडल पातळीवर ABCD अशी वर्गवारी करणे. D दर्जाच्या बुथची जबाबदारी कार्यकर्त्यांना द्यावयाची आहे. C दर्जाच्या बुथची जबाबदारी पदाधिकाऱ्यांकडे देणे.

6) B पातळीचे बूथ A गटात नेण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्याच प्रमाणे D पातळीवरचे बूथ C पातळीवर, C पातळीवरचे बूथ B पातळीवर कसे येतील यासाठी प्रयत्न करणे.

7) बूथ मधील मतदारांची सामाजिक रचना लक्षात घेऊन त्या आधारावर बूथ समित्यागठित करणे त्यांची बैठक घेणे .

7.1) बूथ समिती मधील कार्यकर्त्यांना 1+10 कार्यनिश्चिती व 20 पन्ना प्रमुख प्रत्येकी 60 मतदार वाटप करणे. यादी तात्काळ विभाग व प्रदेशास पाठवणे

7.2) मतदार यादीचे वाचन करणे आणि
१८ बिंदूवर विश्लेषण व कार्य करणे. ( अस्तित्वात नसलेले, दुबार मयत, अन्यत्र राहायला गेलेले (सध्याचा पत्ता व मो.नं मिळवणे) नवमतदार, वय, धर्म, समाज पोटजात, पक्षीय मतदार, लाभार्थी, प्रभावी व्यक्ती, व्यवसाय इत्यादी…)

7.3) नव मतदार नोंदणी.
अस्तित्वात नसलेले, दुबार मतदार यादिकरून हरकत नोंदवणे.

8) बूथ मध्ये दोन Whats app ग्रूप करणे (कार्यकर्ता/ संघटन आणि जनता बूथ क्या नावात बूथ नं. व नाव विधानसभा नाव व नं. असावे. )

9) प्रत्येक बूथ वर युवा, महिला, SC, ST, OBC प्रत्येकी 10 नवीन सदस्य जोडणे, समिती करणे.
मिस्ड कॉल योजनेद्वारा नवे सदस्य करणे.

10) बूथ, शक्तिकेंद्रा, व मतदार केंद्र नुसार महिन्यातून दोन वेळा बैठकांचे आयोजन करणे.

11) बूथ समित्या सतत कार्यरत राहतील याची जबाबदारी 4-5 सक्षम कार्यकर्त्यांवर देणे.

12) बूथ चे 6 कार्यक्रमांचे आयोजन. तसेच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम सह बूथ बैठक करून कार्यकत्यांनी तसेच जास्तीत जास्त मतदारांनी ऐकावा/पहावा यासाठी व्यवस्था करणे.

13) बूथ समिती सदस्यांची यादी त्यांच्या मोबाईल क्रमांकासह प्रदेश कार्यालयाकडे पाठवणे.

14) विचार परिवारातील (संघ) विविध व्यक्ती, संघटना यादी, यांच्याशी नियमित संपर्क राहील अशी व्यवस्था तयार करणे.

15) विविध कार्यकारी सेवा सोसायट्या (PACS), सहकारी दुध संस्था, सहकारी बँका, पतसंस्था तसेच अन्य सहकारी संस्थांच्या संचालकांशी, पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून यादी व त्यांना पक्ष सदस्य करण्यासाठी प्रयत्न करणे.

16) बचत गटांच्या प्रमुख व सदस्यांशी संपर्क साधून यादी करणे त्यांना पक्ष सदस्य करणे.

17) NGO, सार्वजनिक मंडळे, संस्था, संघटना, शासकीय कर्मचारी, अशा, अंगणवाडी सेविका, प्रभावी व्यक्ती, व्यावसायिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, संस्था इ . सर्व यादी करून शी संपर्क साधणे.

18) मतदार संघातील मंदिर, मठ, आश्रम, काकड आरती, बैठका सत्संग, भजनी मंडळे, सनातन राष्ट्रीय विचार संस्था/ संघटना, संमप्रदाय, यांचे प्रमुख व अंनुयायी, तसेच पुजारी इत्यादी ची यादी करणे, यांच्याशी संपर्क साधणे.

19) मतदार संघातील ग्राम पंचायतींच्या विजयी / पराभूत सरपंच, सदस्यांशी यादी मिळवून संपर्क साधणे व त्यांना सदस्य बनविणे.

20) अन्य पक्षांच्या बूथ कार्यकर्त्यांची यादी करून संपर्क करणे. त्यांना भाजप सदस्य करणे.

21) प्रत्येक बूथ मधील स्मार्ट फोन वापरणाऱ्यां कार्यकर्त्यांची यादी बनवणे.

22) प्रत्येक बूथ मधील बाईक धारकांची यादी बनवणे.

23) बूथमध्येप्रत्येक कार्य कर्त्यांच्या करताना निवडणूक चिन्ह कमळ ठळकपणे रंगवणे.

24) केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या लाभार्थ्यांची यादी करणे.

👉वरील 24 बिंदू मधील सर्व माहिती, बूथ विश्लेषण व याद्या प्रदेशास व विभाग कार्यालयास तात्काळ पाठवाव्यात.

पुरा पढे, शीघ्र कार्यवाही करे
🔸युवा चौपाल / यूथ कनेक्ट🔸
भारतीय जनता पार्टी,
नयी दिल्ली
12 फरवरी 2024
प्रिय बन्धुवर/भगिनी,
सादर नमस्कार।

आशा है आप सभी सकुशल होंगे एवं पूर्ण मनोयोग से सांगठनिक कार्यों में लगे होंगे।

विगत् 6 फरवरी, 2024 को भाजयुमो राष्ट्रीय पदाधिकारियों, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यों एवं प्रदेश अध्यक्षों की एक राष्ट्रीय कार्यशाला भाजपा केन्द्रीय कार्यालय में संपन्न हुई जिसमें मा० श्री बी. एल. संतोष जी, राष्ट्रीय महामंत्री (संगठन), भाजपा एवं मा० श्री सुनील बंसल जी, राष्ट्रीय महामंत्री, भाजपा एवं भाजयुमो प्रभारी का मार्गदर्शन प्राप्त हुआ।

देश के यशस्वी प्रधानमंत्री माननीय श्री नरेन्द्र मोदी जी के नेतृत्व में केन्द्र सरकार अपने 10 वर्ष पूरे कर रही है। इस अवसर पर भाजयुमो देश के युवाओं को भाजपा से जोडने के लिए युवा चौपाल / यूथ कनेक्ट कार्यक्रम करने जा रहा है।

भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री जगत प्रकाश नड्डा जी के दिशानिर्देशानुसार एवं भाजयुमो के राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री तेजस्वी सूर्या जी के गतिशील नेतृत्व में भाजयुमो ने बैठक में यह निर्णय लिया गया है कि
👉भाजयुमो पूरे देश भर में 24 फरवरी, 2024 से 5 मार्च, 2024 तक प्रत्येक प्रदेश में ग्राम पंचायत व वार्ड स्तर पर 2 लाख से ज्यादा स्थानों पर युवा चौपाल के कार्यक्रम आयोजित करेगा जिसमें 🔸18 से 35 वर्ष के 1 करोड़ युवाओं को जोड़ा जायेगा।*
युवा चौपाल के कुशल क्रियान्वयन के लिए भाजयुमो
👉प्रदेश भर में 10,000 से अधिक विस्तारकों की नियुक्ति करेगा।
👉प्रत्येक आयोजन में कम से कम 50 युवाओं की उपस्थिति सुनिश्चित करनी है।
👉इसके साथ ही 2024 के चुनाव हेतु भाजपा के संकल्प पत्र के लिए कम से कम 1 करोड़ युवाओं से सुझाव लेने हैं।

🔸कार्यशाला की संरचना इस प्रकार हैं :-🔸

👉प्रदेश स्तरीय कार्यशाला (12 से 15 फरवरी, 2024) (वर्चुअल) :-

👉युवा चौपाल के क्रियान्वयन के लिए सभी प्रदेशों को 1 संयोजक और 2 सह-संयोजक नियुक्त करने होंगे।

👉सभी प्रदेशों को 15 फरवरी, 2024 से पहले प्रदेश स्तरीय वर्चुअल कार्यशाला पूरी करनी होगी जिसमें …
▪️प्रदेश टीम,
▪️अभियान के प्रदेश संयोजक और सह-संयोजक,
▪️जिला अध्यक्ष और महामंत्री अपेक्षित होंगे।

👉जिला स्तरीय कार्यशाला (15 से 22 फरवरी, 2024) (फिजिकल) :-

👉सभी प्रदेशों को हर जिले में युवा चौपाल की तैयारी के लिए फिजिकल कार्यशाला का आयोजन करना है।”

*👉जिला स्तरीय कार्यशाला में जिले में रहने वाले *
🔹सभी राष्ट्रीय एवं प्रदेश स्तरीय कार्यकर्ता,
🔹जिला पदाधिकारी,
🔹जिला कार्यकारिणी सदस्य, 🔹मंडल टीम अपेक्षित हैं।*

👉प्रत्येक जिले को कम से कम 15 विस्तारक नियुक्त करने होंगे
जो 🔹राष्ट्रीय स्तर / प्रदेश स्तर/जिला स्तर के कार्यकर्ता हो सकते हैं।
सभी विस्तारकों को जिला स्तरीय कार्यशाला में उपस्थित रहना है।

👉प्रत्येक विस्तारक 20 युवा चौपाल आयोजनों के लिए जिम्मेदार होगा।

👉 विस्तारकों व उनको आवंटित 20 कार्यक्रमों की सूची 20 फरवरी, 2024 से पहले भाजयुमो केन्द्रीय कार्यालय को भेजनी होगी।

👉 युवा चौपाल के सफल क्रियान्वयन हेतु 🔸विस्तारक 24 फरवरी, से 5 मार्च, 2024 तक प्रवास करेंगे।🔸

👉 मंडल स्तरीय कार्यशाला (15 से 22 फरवरी, 2024) (फिजिकल) :-

🔹मण्डल स्तरीय तैयारी बैठक में समस्त मण्डल कार्यकारिणी सदस्य, नियुक्त विस्तारक एवं आयोजन हेतु नियुक्त जिला संयोजक एवं सह-संयोजकों की उपस्थिति अपेक्षित है।

🔹मंडल स्तर पर 1 संयोजक और 2 सह-संयोजकों की नियुक्ति करनी होगी और इसकी सूची 20 फरवरी, 2024 तक भाजयुमो केंद्रीय कार्यालय को भेजनी है।

👉 युवा चौपालों के आयोजन हेतु मण्डल स्तरीय कार्यशाला में निम्नलिखित बिन्दुओं पर चर्चा किये जाने की आवश्यकता है :-

▪️आयोजन का स्थान

▪️माइक की व्यवस्था

▪️घोषणापत्र/संकल्प पत्र सुझाव एकत्रित करने की व्यवस्था

▪️जलपान की व्यवस्था

▪️पंजीकरण की व्यवस्था

▪️आयोजन के लिए वक्ताओं का चयन

▪️अन्य विज्ञापन सामग्री

👉 वार्ड/ग्राम पंचायत स्तर (15 से 22 फरवरी, 2024) (फिजिकल) :-

🔹 वार्ड/ग्राम पंचायत स्तर पर आयोजन के क्रियान्वयन के लिए 20 फरवरी, 2024 तक इवेंट क्रियान्वयन टीम बनानी है जिसमें उस वार्ड/ग्राम पंचायत में रहने वाले जिला एवं मंडल स्तर के पदाधिकारियों को टीम का हिस्सा बनाना है।
🔸यह टीम वार्ड / ग्राम पंचायत स्तर पर कार्यक्रम के आयोजन के लिए जिम्मेदार होगी।
धन्यवाद,
आपका,
(तेजस्वी सूर्या)
राष्ट्रीय अध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp