
अनिल कांबळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टिचे अजित पवार गटाचे निष्ष्ठावंत कार्यकर्ता वाढदीवसानिमित्य वृक्षारोपण.बेस्कीट विद्यार्थीना वाटप करून साजरा
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदीवे
देवणी तालुक्यातील देवणी खु येथे ग्रामपंचायतच्या वतीने जि,प प्रा, शा शाळेत अनिल कांबळे एक अनुभवी सामाजिक राजकीय शैक्षणीक क्षेतात मोठा अनुभव दुसऱ्याच्या दुःखात नेहमी सहभागी असणारे गावात शासकीय कामे करून घेणारे गोर गरिबाच्या कामात पडणारे. गावात अनेक कामे आणून गावचा चेहरा मोहरा बदल करणारे यांच्या वाढदिवसानिमित्य ग्राम पंचायतीच्या व गावक-याच्या वतीने जि प प्रा शा, शाळेत दोन नारळाचे झाडे व विघार्थी ना बेस्कीट देऊन वाढदिवस साजरा करण्यात आले यावेळी सरपंच यशवंत कांबळे,कांत कांबळे मुख्याध्यापक,नरवटे केशव केंद्रप्रमुख,अजय गरड,प्रशांत कांबळे. प्रञकार भैयासाहेब देवणीकर,रमेश रणदिवे,सहशिक्षक भरत पुंड, एस पी बिरादार, चांडेश्वर एस डी, तेजेवाड डि आर, भरत गिरी, तुळशीदास रणदिवे,व ग्रामस्थ यांच्या उपस्थीत वाढदिवस साजरा करण्यात आले,