देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे

देशात वाढती गुन्हेगारीवर आळा बसावा या हेतूने (सिआयडीडी ) सुराग खुफ्फ्रिया जासूस विभागाची स्थापना दिल्ली येथे करण्यात आली आहे हे विभाग समाजात होणारे गुन्हे याची सखोल माहिती घेवून केंद्र सरकार, राज्य सरकार, न्याय व्यवस्था यांना माहिती देत गुन्हे, भ्रष्टाचार, राष्ट्र विरोधी कृत्य, तस्करी, बनावट याविषयी गुप्त माहिती चलन, बंधपत्रित कामगार, बालकामगार केंद्र सरकार, राज्य सरकार, पोलीस प्रशासन आणि मानवी हक्कांचे संरक्षण, नागरिकांचे हक्क, शिक्षण हक्क, मानवी तस्करी बाल हक्क, कामगार हक्क, महिला हक्क, मूलभूत हक्क, ज्येष्ठ नागरिक हक्क, अपंगत्व हक्क, ग्राहक हक्क, माहिती अधिकार (ठढख) आणि भारतीय संविधान १९९३ द्वारे प्रदान केलेले सर्व अधिकारात संघटना काम करत आहे.युनिव्हर्सल डिक्लेरेशनच्या एनटी९९०मूलभूत आधारावर सुरक्षित संरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते. कलम १ पासून कलम ३० पर्यंत मानवी हक्क, विविध सामाजिक कार्यात भाग घेणे ज्यांना सर्वात जास्त गरज आहे. अशा लोकांना मदत करण्यासाठी एक नियमित मूलभूत ‘प्रत्येकासाठी सामाजिक न्याय मानवी हक्क मिळवून देण्यासाठी संघटन काम करते. ‘गुन्हे मुक्त राष्ट्र बनवण्यासाठी जासुस विभाग काम करते या विभागात लातूर जिल्हयातील उदगीर येथील रहिवाशी असलेल्या अर्जुन डी जाधव यांची निवड झाल्याचे पत्र प्राप्त झाले आहे.

      या निवडीबद्दल देवणी तालुक्याच्या पत्रकार संघाच्या वतीने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ देवणी तालुका अध्यक्ष लक्ष्मण रणदिवे व सर्व तालुक्यातील मातंग बांधव यांच्या वतीने अभिनंदन होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp