आगामी काळात होणाऱ्या लोकसभा,विधानसभा निवडणुक काँग्रेसची नवीन कार्यकारिणी यादी जाहीर..
लातूर / प्रतिनिधी : आगामी काळात होणा-या लोकसभा,विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या नवीन कार्यकारिणीची यादी जाहीर करण्यात आली. त्यात काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या सदस्य पदी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची निवड करण्यात आली. या मुळे महाराष्ट्रात पुन्हा अशोकपर्वाची नांदी ठरणार आसल्याचे जाणकारांचे म्हणने आहे.

अशोकराव चव्हाणांची निवड झाल्या बद्दल राष्ट्रीय होलार समाज संघाचे अध्यक्ष बालाजी टाळीकोटे शिरूरकर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले आहे.


