निलंगा विधानसभेत “ऐवढे” आहेत उमेदवार..

निलंगा : लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे विधानसभा म्हणून निलंगा विधानसभा मतदारसंघाकडे देशाचे लक्ष लागून आहेत. या विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहण्यासाठी आनेकांनी नामनिर्देशन भरले आहेत. त्या सर्व नामनिर्देशन फाँर्म चे छाणनी होऊन पुढील प्रमाणे उमेदवार रिंगणात आहेत.

238- निलंगा विधानसभा मतदार संघ पात्र उमेदवारांची यादी

  1. अभय सतिश साळुंके – इंडियन नॅशनल काँग्रेस
  2. कांबळे ज्ञानेश्वर साधू – बहुजन समाज पार्टी
  3. संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर – भारतीय जनता पार्टी
  4. आकाश प्रकाश पाटील- राष्ट्रीय मराठा पार्टी
  5. नागनाथ रामराव बोडके – राष्ट्रीय समाज पक्ष
  6. सौ. मंजु हिरालाल निंबाळकर – वंचित बहुजन आघाडी
  7. हणमंत धनूरे – प्रहर जनशक्ती पक्ष
  8. अन्वर हूसेन मैनोद्दीन सय्यद– अपक्ष
  9. अशोक शिवाजीराव पाटील – अपक्ष
  10. ईश्वर वसंतराव गायकवाड – अपक्ष
  11. अंबादास सुग्रीव जाधव – अपक्ष
  12. कालिदास शामराव माने – अपक्ष
  13. दत्तात्रय भानुदास सुर्यवंशी – अपक्ष
  14. दत्तात्रय विश्वनाथ सुर्यवंशी– अपक्ष
  15. निळकंट गोविंदराव बिरादार – अपक्ष
  16. फयाजमियाँ पाशामियाँ शेख – अपक्ष
  17. महेबुब पाशा खुर्शीद अहमद मुल्ला – अपक्ष
  18. रेशमे लिंबनप्पा विश्वनाथअप्पा – अपक्ष
  19. विनायक विश्वनाथराव बगदूरे – अपक्ष
  20. शिवाजी समर्थ पेटे – अपक्ष
  21. डॉ. शोभा वैजनाथ बेंजरगे – अपक्ष
  22. संगिता अशोकराव पाटील – अपक्ष साभार

पत्

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp