
देवणी / प्रतीनिधी : नूकतेच महाराष्ट्र शासनाने मंत्री मंडळ निर्णय घेतला आहे की, आनेक वर्षे लावून धरलेली ग्रामसेवक संघटनेची मागणी मंत्रीमंडळात निर्णय घेऊन राज्यातील सर्व ग्रामपंचायत मधे कार्यरत ग्रामसेवक आता झाले ग्रामपंचायत आधिकारी यापुढे त्यांना ग्रामसेवक न म्हणता ग्रामीण आधिकारी म्हणून संबोधावे लागेल आसा निर्णय नूकताच काल झालेल्या मंत्री मंडळ निर्णय महत्त्वाचा ठरला आहे. त्यामुळे देवणी पंचायत समिती ग्रामसेवक संघटनेच्या वतीने फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला.

