भोपणीत सिंगल फेस डिपीला वेलाने गुंपले याला जबाबदार कोन ॽ
देवणी / प्रतिनिधी:
देवणी तालुक्यातील भोपणी येथील मातंग समाजातील सिंगल फेसला गवताने व वेलाणे गुंपले असता या पासून मातंग समाजातील लोकांना धोका निर्माण होण्याची शक्यता असून याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे याकडे महावितरण कंपनी, ग्रामपंचायत, व ग्रामसेवक यांनी जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत असे दिसत आहे कारण पावसाळ्याचे दिवस असताना कोन्ही लाईट गेल्यावर फेस गेल्यावर काही बरे वाईट झाले याला कोण जिमेदार आहे हे अगोदर सांगा आपण दररोज सकाळपासून तुम्ही याकडे लक्ष केंद्रित करता का नाही हा मोठा प्रश्न आहे, मातंग समाजातील लहान मुलं व पुरुष महिला या ठिकाणापासून दररोज जातात त्या व्यक्तीना काही बरे वाईट झाले त्याला कोन जिमेदार आहे हे तरी ग्रामपंचायतीने सांगावे, ग्रामसेवकांना सामाजिक कार्यकर्ते अनिल व्यंकटराव मोतिरावे यांनी वरवारंवार सांगुन सुध्दा याकडे दुर्लक्ष का ❓असा मोठा प्रश्न मातंग समाजातील युवक पुरुष महिला यांना पडला आहे
