2023 2024 ची ऍडमिशन प्रक्रिया सुरू झाली आहे तरी लवकर फॉर्म भरण्याचे आवाहन..

एकच ध्येय विद्यार्थी विकास हे ब्रीद मानून ध्येय प्रकाशन ॲकॅडमी महाराष्ट्रा संचलित
आय एम विनर राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा राज्यातील सर्वांत मोठी परीक्षा आहे मागील वर्षी 1,16,432 विद्यार्थी परीक्षेला बसले आहे आपल्या विद्यार्थ्यांना, पाल्यांना बसवण्यासाठी खालील लिंक भरावी.
https://surveyheart.com/form/64456fbbeb3efe1c48eac478https://surveyheart.com/form/64456fbbeb3efe1c48eac478

परीक्षेला मिळणाऱ्या सुविधा:* –
1)संपूर्ण विषय मार्गदर्शिका पुस्तिका
2) सराव पेपर संच पुस्तिका(एकूण-20प्रश्नपत्रिका)
3) मोफत ऑनलाइन क्लास ( Free Online Classes)
4)मोफत ऑनलाइन टेस्ट(Free Online Test)
5)मोफत वॉट्सप मार्गदर्शन(Free Whatsapp Guide)
6)मोफत युट्युब मार्गदर्शन (Free YouTube Guide)
7)गूगल क्लास रूम सुविधा(Google Class Room)
8) मोफत 3- पालक उद्बोधन(स्पेशल चर्चा सत्र)
9)मोफत 2- शिक्षक उद्बोधन (स्पेशल चर्चा सत्र)
10)मोफत 4 – विद्यार्थी उद्बोधन (स्पेशल चर्चा सत्र)
11) हॉल तिकीट(pdf स्वरूपात)
12)फायनल परीक्षा जानेवारी2024
13)उत्तरपत्रिका स्कॅन केलेली पेपर-1 व 2(pdf स्वरूपात)
14)निकालपत्रक(pdf स्वरूपात व प्रत्यक्ष पण)
15) सर्टिफिकेट (आर्ट पेपर वर आकर्षक)
16) बक्षिसे (80-राज्यस्तरीय बक्षिसे,280-जिल्हास्तरीय बक्षिसे,केंद्रावर प्रति वर्ग प्रति 20 विद्यार्थ्यांमागे 1बक्षीस असे जेवढे विद्यार्थी तेवढे)
17) राज्यस्तरीय कार्यक्रमात विद्यार्थी व आई- वडील याना सन्मानित केले जाईल.
18) विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा पण गौरव सन्मान कार्यक्रमात होणार .
19) मोफ़त -1मार्च2023 ते 1जून2023 बेसिक मार्गदर्शन whatsapp कार्स.
20) विद्यार्थी वैयक्तिक अडचणी आल्या तर वैयक्तिक स्पेशल मार्गदर्शन.
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
वरील संधी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र भर उपलब्ध
2023- 2024 ची ऍडमिशन प्रक्रिया सुरू झाली आहे तरी लवकर फॉर्म भरावा.
शैक्षणिक वर्षात- (2022-23) मध्ये महाराष्ट्रातील सर्व अधिकारी, शिक्षक व पालक बंधू भगिनींनी, विद्यार्थ्यांनी ,शाळेंनी खूप सहकार्य केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यावर्षी पण आपल सहकार्य नक्की असेल.

संपर्क : बि.आर.टाळीकोटे-9823853931

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp