देवणी खुर्द येथे मातंग समाजाची चिंतन बैठक,

आरक्षण वर्गीकरणा शिवाय उपेक्षित जातीचा विकास नाही –प्रा, शिवाजीराव देवनाळे,

देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे

देवणी तालुक्यातील देवणी खुर्द येथे साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे समाज मंदिरा समोर अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाची बैठक आयोजित करण्यात आली होती या, बैठकीला प्रा, शिवाजीराव देवनाळे, भिमराव भांगे, पत्रकार लक्ष्मण रणदिवे, सुखंवत रणदिवे, दयानंद रणदिवे, महिंद्र रणदिवे, सत्यवती रणदिवे, सोनाली रणदिवे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते, या चिंतन बैठकीची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर ,साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमिच्या पुजन करून सुरुवात करण्यात आले, यावेळी प्रा, शिवाजीराव देवनाळे म्हणाले की आपण ज्या पद्धतीने मातंग समाज एकजूट दाखवली नाही म्हणून हळूहळू समजले आपल आरक्षण कोन हिरावून घेतले आता आपणाला कळले आहे म्हणून चिंतन बैठक लावावी लागली,लोकशाही मार्गाने आम्हाला रस्तावर उतारावे लागेल, आज पर्यत आपल्या समाजाला आरक्षण चा लाभ घेता नाही तरी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करून सुध्दा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण आमच्या हक्काचे आरक्षण द्या असे शासनाने आम्ही वारंवार विनंती करत आहोत पण आरक्षण वर्गिकरणा शिवाय उपेक्षित जातीचा विकास नाही प्रा, शिवाजीराव देवनाळे यांनी चिंतन बैठक बोलताना व्यक्त केले, तसेच या बैठकीला,प्रभू रणदिवे, भारतबाई रणदिवे, दादाराव गायकवाड, दिपक रणदिवे, झेटिंग रणदिवे, ज्ञानेश्वर रणदिवे,किसन रणदिवे, कल्पना रणदिवे, संगिता रणदिवे, केवळबाई रणदिवे, मिना रणदिवे, कमल रणदिवे, गिन्यानबाई रणदिवे, विठ्ठल रणदिवे, प्रशांत रणदिवे, सुशेला रणदिवे,बबिता रणदिवे,रुपेश रणदिवे, कृष्णा रणदिवे, गणेश रणदिवे,यासह मातंग समाजातील पुरुष महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp