देवणी प्रतिनिध (रनदिवे लक्षात)
उदगीर येथे व्ही. केअर. डेंटल क्लिनिक राहत हॉस्पिटल उदगीर येथे विकासरत्न मा.आमदार संजयभाऊ बनसोडे माजी गृह राज्यमंत्री म. राज्य. यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत दंत चिकित्सा शिबिराचे उद्घाटक डॉ. विक्रम बी. माने व देवणीचे राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष श्री.लक्ष्मण रणदिवे यांच्या वतीने केळी वाटप करण्यात आले यावेळी मा,उदगिरचे लांडगे आमदार संजयभाऊ बनसोडे व श्री.दंतराव सतीश यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत दंत चिकित्सा शिबिरात १०० रुग्णांचे तपासणी करण्यात आले यांच्या वाढदिवसानिमित्तने येणाऱ्या सर्व रुग्णांना केळीचे वाटप करण्यात आले, तसेच या दिवशी उदगीर येथील पोलिस स्टशनमध्ये केळीचे वाटप करण्यात येऊन श्री. दंतराव सतीश यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी श्री. डॉ. विक्रम माने, यांनी श्री. सतीश दंतराव यांच्या पुष्गुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच श्री. शिंदे शेलेश, माधव मिटकरी, तेजस्विनी सुतार, निशा सूर्यवंशी, कृपा गायकवाड, फारुक शेख, लक्ष्मण रणदिवे यांनी मा,आमदार संजयभाऊ बनसोडे व सतिश दतंराव धनेगावकर दोघांनाही वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या