उदगीर शहरात सीसीटीव्हीत आढळून आलेल्या बिबट्याचा शोध सुरू असून अजून बिबट्याचा शोध लागला नाही.लोकांनी बिबट्या पकडल्याचा फेक व्हिडीओ व्हायरल करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. उदगीर शहरात आढळून आलेला बिबट्या अजून सापडलेला नसून अशा फेक व्हिडिओवर लोकांनी विश्वास ठेवू नये,
वन्यजीव रक्षक सेवाभावी संस्था उदगीर
सचीव बाबा सय्यद 9763324300
आशिष कल्लूरे7798567757

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp