
देवणी / प्रतिनिधी : उद्या दिनांक 15.02.2025 रोजी सकाळी 10.00 वाजता शिवजयंती निमित्त शांतता बैठक पोलीस ठाणे देवणी येथे आयोजित करण्यात आली आहे सदर बैठकीस माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब निलंगा उपस्थित राहणार असून ते मार्गदर्शन करणार आहेत तरी सर्व बीट अंमलदार यांनी आपापल्या बीट मधील गावातील प्रतिष्ठित व शिवजयंती मिरवणूक काढणारे, प्रतिमा पूजन इत्यादी कार्यक्रम घेणारे पदाधिकारी यांना ठीक दहा वाजता पोलीस ठाणे देवणी सोबत घेऊन हजर रहावे.

