
उपेक्षित लोककलावंत मजुर व निराधारांची पुनर्वसन संघटनेच्या वतीने हरामखोर दिपक जाधव नामक यांच्यावर अॕट्राॕसिटी अॕक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करा,देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुटृॆ यांना दिले निवेदन
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील देवणी पोलीस ठाण्यात हरामखोर दिपक जाधव सोशल मीडियावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात अॕट्राॕसिटी अॕक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे दिले निवेदन अर्वाच्य भाषेत बोलून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या हरामखोर दीपक जाधव पाटील नामक व्यक्तीस कडक शासन करून गुन्हा दाखल करण्यात यावे असे निवेदन,उपेक्षित लोककलावंत मजूर व निराधारांची पुनर्वसन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वसंत बिबीनवरे टाकळीकर, अभंग सुर्यवंशी जिल्हा अध्यक्ष,अनिता सुर्यवंशी जिल्हाध्यक्षा,सुनीता सुर्यवंशी महिला तालुकाध्यक्षा देवणी,विलास वाघमारे रिपाई नेते देवणी, ज्ञानोबा सुर्यवंशी भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष देवणी, रोहित डोंगरे ग्रामीण ता.अध्यक्ष देवणी, रिपाई, अंबादास सोनवणे वलांडीकर, शाहिर डी,एन,कांबळे हंचनाळकर, योगेश वाघमारे, शंकर पांचगे, व इतर मान्यवर उपस्थितीत होते,