*ओबीसी हक्क परिषद दिल्ली संघटनेच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी सुदर्शन बोराडे निवड.


  • परभणी येथे ओबीसी हक्क परिषद दिल्ली या संघटनेच्या वतीने ओबीसी महामेळावा जल्लोसात संपन्न झाला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ओबीसी नेते मा श्री महादेवजी जानकर साहेब माजी कॅबिनेट मंत्री व या मेळाव्याचे स्वागत अध्यक्ष तथा ओबीसी नेते मा श्री प्रदीप बाबुराव फाले संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री रंगनाथजी गुरव राष्ट्रीय महासचिव ,श्री विश्वनाथ थोरे श्री अनंत बनसोडे, श्री इनामदार ज्येष्ठ नेते भाजपा श्री सचिनजी देशमुख ,श्री सुभाषजी पांचाळ राष्ट्रीय उपाध्यक्ष, सौ पूजा ताई सोनवणे राष्ट्रीय महासचिव ,सौ माधवीताई पोद्दार प्रदेश उपाध्यक्ष, श्री सुरेश सिंह परीहार ,श्री डॉ गोविंद कामटे राष्ट्रीय उपाध्यक्ष, सौ पुष्पा मुंडे राष्ट्रीय अध्यक्ष महिला, प्राध्यापक श्री अमोल गौतम सर प्रदेश उपाध्यक्ष,श्री विष्णू बाप्पा पांचाळ जिल्हाध्यक्ष बीड ,श्री मोहन पोतदार जिल्हाध्यक्ष लातूर, श्री मनोहर सातपुते प्रदेश महासचिव ,श्री ,श्री अशोक जी कल्याणकर प्रदेश महासचिव ,श्री सचिन जी बुद्धे प्रदेश सचिव हे होते. कार्यक्रमांमध्ये ओबीसी मेळाव्यामध्ये काही पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यामध्ये सुदर्शन बोराडे यांना प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड प करण्यात आली तसेच निवड झाल्याबद्दल माझी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर साहेब शुभेच्छा दिल्या.श्री प्रदीप बाबुराव भाले संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते ही नियुक्तीपत्र देण्यात आले .तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी निवड झालं बद्दल शुभेच्छांचा वर्षाव केला. व पुढील कार्यास शुभेच्छा ही दिल्या. सुदर्शन बोराडे यांच्या या निवडीबद्दल ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा राजकुमार घुले दर्शनाताई घुले राष्ट्रीय सचिव जफर खान शेख ओबीसी बहुजन महासंघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष बालाजी सुवर्णकार राज्य प्रसिद्धीप्रमुख सुभाष तगाळे ज्येष्ठ पत्रकार अंबादास आलम खानेयांच्यासह सुधाकर यांनी अभिनंदन केले आहे. सुदर्शन बोराडे यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र मध्ये सर्वत्र ओबीसी वर्गामध्ये अभिनंदन व कौतुक होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp