उदगीर : साहित्य रत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत अशोक नगर येथील सांची सुरेश शेल्हाळकर यांना तृतीय येण्याचा बहुमान मिळवला साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला 31 जुलै रोजी भागीरथी मंगल कार्यालयात एका विशेष कार्यक्रमात साहित्य रत्न डॉ अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष पप्पु यादवराव गायकवाड, कार्याध्यक्ष मचिंद्र गुणवंत कामत सचिव रविंद्र मनोहर बेद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत रोख रक्कम ११०० रुपये प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला सांची शेल्हाळकर यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp