कै, नागोराव साधूराम रणदिवे देवणी खुर्द यांच्या चौथे पुण्यस्मरण निमित्त बैठकी भजनाचा जंगी कार्यक्रम
देवणी लक्ष्मण रणदिवे

देवणी तालुक्यातील देवणी खुर्द येथे कै,नागोराव रणदिवे यांच्या चौथे पुण्यस्मरण निमित्त बैठकी भजनाचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते भजन सम्राट या भजनी मंडळांनी अतिशय चांगल्या पद्धतीने भजनातून अंधश्रद्धा नष्ट झाली पाहिजे अभंगातून सर्वांना यांच्या चांगल्या पद्धतीची भजन त्यांनी सादर केली आहे तसेच रणदिवे कुटुंब परिवार लक्ष्मीबाई रणदिवे,श्याम रणदिवे, सत्यवती रणदिवे, दयानंद रणदिवे, सोनाली रणदिवे ग्रामपंचायत सदस्य,तसेच भजन सम्राट महादेव महाराज मस्के गुरुजी बाबळगाव, हरिचंद्र महाराज हुडगे, परमेश्वर महाराज हुडगे,नामदेव सूर्यवंशी आळवाई, तात्याराव सूर्यवंशी, गोपीनाथ रणदिवे ,केशव रणदिवे, ज्योतीराम रणदिवे, दादाराव गायकवाड केशरबाई रणदिवे, मिनाबाई गायकवाड, पार्वतबाई सूर्यवंशी, सुमनबाई गायकवाड, राधाबाई गायकवाड, रेखा गायकवाड,कल्पना रणदिवे, कृष्णा रणदिवे ,समिंदर हानमंते आदि उपस्थिती होते या कार्यक्रमात पाहुणे पुरुष महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.