देवणी / प्रतिनिधी:
कै.रसिका महाविद्यालयात विनायकराव पाटील मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल देवणी येथील डॉ आशिष पाटील यांनी सदिच्छा भेट दिली, तसेच काँग्रेस अनुसूचित जाती देवणी शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रितेश सूर्यवंशी यांचा संस्थासचिव मा. श्री गजाननजी भोपणीकर साहेब यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

या वेळी संस्थाध्यक्ष मा. श्री. गोविंदरावजी भोपणीकर साहेब, प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे, माजी सरपंच देविदास पतंगे, रहीम कुरेशी, डॉ. शिवाजी सोनटक्के, बालाजी टाळीकोटे व इतर मान्यवर यांची उपस्थिती होती.
