कै राजाबाई धोंडीबा गायकवाड वलांडीकर यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

देवणी लक्ष्मण रणदिवे

देवणी तालुक्यातील वलांडी येथील कै राजाबाई धोंडीबा गायकवाड यांच्या दहाव्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेचीची पूजन मानवी हक्क अभियान लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे व रवी धोंडीबा गायकवाड ग्रामपंचायत सदस्य वलांडी,यांच्या आईचे होत्या त्यांचा परिवार धोंडीबा गायकवाड पत्नी होत्या, व मुलं सुना नातवंड गायकवाड परिवार रवी गायकवाड पत्नी सोनाली गायकवाड ,अविनाश गायकवाड पत्नी मनीषा गायकवाड, विकास गायकवाड पत्नी अश्विनी गायकवाड, मुलगी रेणुका गायकवाड, देवादास गायकवाड, शिवाजी गायकवाड, प्रभात सूर्यवंशी उदगीर ,शंकर बबरे, मंगेश गायकवाड, राजकुमार दोरवे , शिवाजी सूर्यवंशी, तसेच कार्यकर्ते नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp