देवणी प्रतिनिधी लक्ष्मी रणदिवे
पाटोदा येथील श्रीरंग महादेव भद्रे यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते . त्यांचे मुळ गाव
पाटोदा ,ता.जि.धाराशिव हे आहे.ते पंचायत समिती गट साधन केंद्र देवणी येथील विषयसाधनव्यक्ती तथा सहाय्यक प्रकल्प अधिकारी ,साक्षर भारत ,श्री आबासाहेब श्रीरंग भद्रे यांचे वडील होते.त्यांच्या पश्चात दोन मुले ,एक मुलगी ,सुना ,नातवंडे असा परिवार आहे.शिवकुमार भद्रे व शिवकन्या आबासाहेब भद्रे यांचे ते आजोबा होत.
