राष्ट्रवादी त फाटाफूट..
राष्ट्रवादीत उभी फूट
🔳 अजित पवारांसोबत असलेले आमदार
- छगन भुजबळ
- दिलीप वळसे पाटील
- हसन मुश्रीफ
- धनंजय मुंडे
- आदिती तटकरे
- संजय बनसोडे
- अनिल पाटील
8.धर्मरावबाबा आत्राम
9.किरण लहमाटे - निलेश लंके
- दौलत दरोडा
- मकरंद पाटील
- अतुल बेनके
- सुनिल टिंगरे
- इंद्रनील नाईक
- अशोक पवार
- अण्णा बनसोडे
- सरोज अहिरे
- बबनदादा शिंदे
- यशवंत माने
- नरहरी झिरवळ
- दत्ता भरणे
- शेखर निकम
- दीपक चव्हाण
- राजेंद्र कारेमोरे
- नितीन पवार
- मनोहर चंद्रिकापुरे
- संग्राम जगताप
- राजेश पाटील
- सुनील शेळके
- दिलीप मोहिते
⭕विधानपरिषदेचे आमदार कोणते ?
- रामराजे निंबाळकर
- अमोल मिटकरी
3. शशिकांत शिंदे
🔳 अजित पवारांसोबत खासदार कोणते ?
- सुनिल तटकरे
- अमोल कोल्हे
3. प्रफुल्ल पटेल (राज्यसभा)
🔳 शरद पवारांसोबत कोणते आमदार ?
- जयंत पाटील
- जितेंद्र आव्हाड
- रोहित पवार
4.राजेश टोपे
5.प्राजक्त तनपुरे
6.अनिल देशमुख - सुनिल भुसारा
- सुमनताई पाटील
- संदीप क्षीरसागर
- बाळासाहेब पाटील
- चेतन तुपे
12. मानसिंगराव नाईक
🔳 पवारांसोबत खासदार कोणते ?
1.सुप्रिया सुळे
- श्रीनिवास पाटील
- वंदना चव्हाण (राज्यसभा)
4. फौजिया खान (राज्यसभा)
🔳 यांची भूमिका अद्याप अस्पष्ट –
नवाब मलिक
प्रकाश सोळंखे
बाळासाहेब आजबे
आशुतोष काळे
दिलीप बनकर
माणिकराव कोकाटे
चंद्रकांत नवघरे
राजेंद्र शिंगणे (कुटुंबियांसह सहलीला गेले आहेत)