क्रपासिंधू श्री स्वामी समर्थ सेवा संघाच्या वतीने सुदर्शन बोराडे यांचा सत्कार..

लातूर / प्रतिनिधी : समाजभूषण पुरस्कार प्राप्त सुदर्शन बोराडे यांना नूकताच पुरस्कार भेटल्याने कृपासिंधू श्री स्वामी समर्थ सेवा संघा तर्फे सत्कार करण्यात आला.

कृपासिंधू श्री स्वामी समर्थ सेवा संघ तर्फे श्री सुदर्शन बोराडे यांना समाजभूषण पुरस्कार भेटल्यामुळे सत्कार करताना कृपासिंधू सेवा संघातील पदाधिकारी माणिकआप्पा सुगरे,
विशालभैय्या देवकाते, नागनाथ पाटील, सतीश बोडके,अजय गोवर्धन,शुभम कुलकर्णीअभिजीत ,मोहेकर,साईराम बोडके, आकाश भोसले,मधुकर मंडले सर,अमर देवकाते, संजय गायकवाड ,दिलीप पिनाटे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp