
गुरुपौर्णिमेनिमित्य एनगेवाडी झेटोबा देवस्थान येथे वृक्षारोपण करून व महाप्रसादाचा देवणी प्रसारातील सर्वांनी घेतला लाभ
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील येणगेवाडी येथे झेटोबा देवस्थान असा चमत्कार दाखवणारा देव म्हणजे झेटोबा या देवाचा विषय आला की देवणी परिसरातील एकमेव देव म्हणून झेटोबा ओळख निर्माण केलेला देव आहे या देवाला देवणी तालुक्यातील जवळ असणारे गाव देवणी खुर्द, बोरोळ, आंबेगाव, विळेगांव, या परिसरातील लेकमाता देवदर्शनासाठी अमेरिका, डुबई,राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक,आंध्रा येवुन देवदर्शन घेतात हे महत्त्वाचे आहे, यानिमित्त गुरु पूर्णिमा निमित्त या ठिकाणी सर्व महिला,पुरुष, लहान बाळ व या ठिकाणी महिला बुगडी नृत्य करतात पुरुष युवक कबड्डी खेळ खेळतात वैशिष्ट्य आहे, या गावचे सर्व युवक पुरुष मोठ्याने सहभाग नोंदवतात या ठिकाणी सर्व दानशूर भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नामदेव व्यंकटराव मुराळे, बापूराव येनगे, राजकुमार कारभारी, गुंडू पाटील, तानाजी गरड,प्रताप चामले, चंद्रकांत वंगे, तुकाराम कोळेकर, माधव चामले, बालाजी शिंगडे, राजेंद्र शिंगडे, दिगबर कोळेकर,अक्षय शिंगडे, जिवण कोळेकर, विष्णू कोळेकर, आनंद गिरी, रमाकांत जटुरे, एडवोकेट सतीश शिगडे,दीपक सूर्यवंशी, धोंडीराम गरड, भरत गरड, रावसाहेब व्यंजने, सोनू माकणे, संतोष कोळेकर,अरीफ शेख,नारायण कोळेकर, झेटोबाला मानणारे सर्व भक्त प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते,