ग्रामीण महिला विकास संस्था देवणी यांच्या माध्यमातून निर्धार समानतेच्या प्रकल्पाची गावकऱ्यांना माहिती
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यात विस गावात स्टेक होल्डर यांच्या माध्यमातून गाव पातळीवर निर्धार समानतेच्या प्रकल्पाची गावकऱ्यांना माहिती देताना फिल्ड सुपरवायझर देवणी खु. येथे दिनांक १०/०५/२०२३ रोजी गावात कृष्णा इंगोले व सरोज शिंदे यांनी स्टेक होल्डर यांची मीटिंग घेवून त्यांना प्रकल्प संबंधी माहिती देऊन सविस्तर चर्चा केली.व पञ देण्यात आले. यावेळी गावातील सरपंच यशवंत कांबळे, रतन गरड चेअरमन,संजय गरड,तुकाराम पोलीस पाटील देवणीकर,छान मुराळे संचालक,संदिप पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, माधव मुरांळे,संभाजी मुरांळे, राजेंद्र पाटील,रमेश मुराळे, मोहन गरड, राजु कलमे,उस्मान शेख, ग्रामपंचायत सदस्य, शोभा गरड, सोनाली रणदिवे,अंगणवाडी कार्यकर्ती दैवशाला कांबळे, ग्रामसेवक आवले,
सि,आर,पी, सत्यवती रणदिवे, सामाजिक कार्यकर्ते, पिअर एज्युकेटर युवती, महिला,युवक, पुरुष, लक्ष्मण रणदिवे प्रेरक मनिषा बिरादार प्रेरिका उपस्थित होते व बैठकीत सविस्तर प्रकल्पा विषयी माहिती देण्यात आली