राहुरी / प्रतिनिधी (शेख युनुस) :राहुरी शहरातील असलेल्या पोलीस ठाण्याच्या शेजारी दोन एकरांच्या विस्तीर्ण परिसरात पोलीसांच्या राहण्यासाठी वसाहत आहे. वसाहतीतील पथदिवे बंद,सोळा खोल्यांची दुर्दशा बिकट परिस्थितीत.पोलीस वसाहतीतील दरवाजाने, खिडक्या गायब असलेली चाळ आणि येथील गवत,झाडी झुडपांच्या विळाख्यात असल्याने येथे विषारी सर्पांचा वावर.भारत देश स्वातंत्र्याच्या नंतर बांधलेल्या तीन चाळींची सुरूवात ही दूरवस्थेकडे प्रवेश करत आहे.४४ खोल्यांपैकी २६ खोल्या नादुरुस्त आहे, उर्वरित खोल्यांमध्ये अठरा कुटूंब राहतात.दिवस रात्र पोलीस बांधव जनतेची सेवा बचावतात ,त्यांना ह्या अशा दुरवस्थेत राहावे लागत आहे.पालीकेचे पिण्याचे पाणी नळाद्वारे मिळते,बाकी राम भरोसे.
By Agro India
Related Post
Agro India News Paper
अर्थिक
आरोग्य विषयक
ऐतिहासिक
कविता व गित विषयक
कायदा व सुव्यवस्था
कृषी
खेळविषयक
ग्रामीण विकास
धार्मिक
निकाल
निवडणूक
नोकरी विषयक
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय
बाजार भाव
भौगोलिक
मनोरंजन
महिला विषयक
राजकीय
विशेष लेखांची मालिका..
शासकीय योजना
शैक्षणिक
सहकार
सामाजिक
सांस्कृतिक
साहित्य विषयक
हवामान अंदाज
लातूर मार्केटचा आजचा बाजार भाव
Jan 28, 2025
Agro India