जि, प, प्रा, शा,देवणी खुर्द येथे पहिली ते सातवीच्या विद्यार्थीना फुल देऊन स्वागत करण्यात आले

जिल्हा परिषद ही शाळा टिकली पाहिजे तर आपल्या गावातच आपले विद्यार्थी पाठवा — लक्ष्मण रणदिवे

जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या कमी होत चालली आहे म्हणजे आपले विद्यार्थी आपल्या शाळेत घालत नाही तरी पटसंख्या वाढवायचा असेल आपले शिक्षक कमी व्हायचे नसेल तर आपल्या शाळेत आपलेच विद्यार्थी घालावे

देवणी खुर्द लक्ष गट हे सर्व सदस्य यांनी आपले विद्यार्थी आपल्या गावातच शिकावे अशी पालकाला विनंती करावी

देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे

देवणी देवणी तालुक्यातील देवणी खुर्द येथे जि प प्रा शा शाळेत विद्यार्थी पाठवावे अन्यथा आपल्या शाळेची पटसंख्या कमी होऊन आपली शाळा उठण्याच्या मार्गावर आहे म्हणून वेळ गेली नाही आपले विद्यार्थी मराठी माध्यम या ठिकाणी घालून सहकार्य करावे कारण इंग्रजी माध्यम आपल्याला पुढे चालुन स्पर्धेत आपण टिकू शकत नाही म्हणून आपले विद्यार्थी आपल्याच गावात आपल्याच शाळेत पाठवावे असे आव्हान पत्रकार लक्ष्मण रणदिवे यांनी केले आहे, जिल्हा परिषद शाळेतील सर्व स्टाफ चांगल्या पद्धतीने शिक्षण देत आहेत आपल्या शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत देवणी तालुक्यातून नंबर एक वर आले आहेत आपली शाळा टिकावी हे आमचे म्हणणे आहे, पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले आहे यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मु.अ.कांबळे के.एम,प्रा.प. नरवटे के.एन,बिरादार एस.पी, पुंड बी.वाय, चांडेश्वरे एस.डी, तेजेवाड डी.आर, अंगणवाडीची कार्यकर्ते दैवशाला कांबळे, सरोजा गायकवाड, मदतनीस हौसाबाई सारगे, अयोध्या सूर्यवंशी,आदिची उपस्थिती होती तसेच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक स.शि.इयत्ता १ ली ते ७ वीचे विद्यार्थी पठाण अयान,रणदिवे नरसिंग,म्हेत्रे अक्षरा,रणदिवे प्रिया,मुल्ला हसिना,चामवाड प्राजक्ता,साईनाथ काकनाळे,रणदिवे सचिन,रणदिवे सुजाता,सुशांत रणदिवे आदिना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp