ठाण्यात होतोय होलार समाजाचा भव्य मेळावा
ठाणे / प्रतिनिधी : दि 22 जानेवारी 2023 रोजी ठाणे येथे होलार समाजाच भव्य मेळावा होणार आसून या मेळाव्याला राज्याचे मुख्यमंत्री
मा ना श्री ऐकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
(मुख्यमंत्री ,महाराष्ट्र राज्य)
मा श्री नरेशजी म्हस्के साहेब
(माजी महापौर ठा म पा)
विशेष आकर्षण
मा श्री सुनील ऐवळे (आटपाडी )
(Saxophone with sunil)
मा श्री संदीप चंद्रकांत शेलार
(संगीत विशारद) यांचे सुश्राव्य गायन
वेळ : संध्याकाळी 6 वा
ठिकाण : राम गणेश गडकरी रंगायतन , तलावपाळी, ठाणे (पश्चिम)
(टीप : कार्यक्रमास येणाऱ्या समाजबांधव यांची जेवणाची सोय केलेली आहे) महितीस्तव