देवणी प्रतीनीधी :
देवणी शहरात तुकाराम पाटील यांच्या राहत्या घरी डॉ. अरविंद भातांब्रे साहेब जिल्हाध्यक्ष डॉक्टर सेल काँग्रेस लातूर तथा निलंगा विधानसभा निरीक्षक, प्रा अनिल इंगोले राष्ट्रवादी देवणी तालुकाध्यक्ष,सरपंच यशवंत कांबळे,रमेश देवणीकर,तुकाराम पाटील देवणीकर,अनिल कांबळे,अनिल रोट्टे,अक्षय शिंदे,अरुण पाटील,विशाल फुलारी,महादेव कोटे,मारुती कोनाळे,पत्रकार लक्ष्मण रणदिवे,गोल्डन व्हॅली पब्लिक स्कूल चे मुख्याध्यापिका सोनाली कापडे मॅडम,नेहा पोतदार,बिंदू पतंगे,पूजा परीट,कल्पना देवणीकर,गीतांजली कासराळे,सुजाता देवणीकर,रामेश्वर कापडे,भागवत नळगे,ज्ञानोबा कांबळे,किरण कांबळे,मधुकर कांबळे,विविध ठिकाणी बिस्किट व फळे वाटप करून व केक कापून साजरा करण्यात आला
