देवणी / प्रतिनिधी : दिनांक ०६डिसेंबर २०२१ रोजी प्रती वर्षाप्रमाणे या ही वर्षी सिद्धार्थ नगर देवणी येथील अभियान राष्ट्रीय कार्यालयाच्या क्रांतीकारी मैदानात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे मा.गणेशजी सोंडारे पो.नि.देवणी व नागेशजी जिवणे यांच्या हस्ते पुष्प हाराने पुजन करण्यात आले. त्याच बरोबर पो.ऊ. नि.शेख, पो.हे.काॅ.विनायक कांबळे, डाॅ.अनिल इंगोले,वसंतराव कांबळे, पांडुरंग कदम, शिवाभाऊ कांबळे, दिपक स्वामी, प्रकाश शिंदे, अविनाश कांबळे,सचिन मंगनाळे, भारत मुक्ती व बामसेफचे प्रमुख मंडळी मुजिब तांबोळी, मुजिब शेख, अखिल शेख, आनंद सुर्यवंशी, राजु जिवणे, प्रकाश गायकवाड, भिम गायकवाड, उमाकांत कांबळे,पद्माकर कांबळे (बार्टी संस्था मुंबई),संजय जाधव नेकनाळकर,भगवान धोत्रे मिस्तरी,बाबुराव बटनपुरकर,मारोती हुलसुरे (मामा),पांडु पतंगे दादा,नंदुकुमार शिंदे,विलास गायकवाड,राम इस्माईल कांबळे,संतोष गायकवाड(पाणी पुरवठा) त्याच बरोबर महिला आघाडीच्या प्रमुख अनिता ताई कांबळे, चंद्राबाई माने.
ज्ञानेश्वर सुर्यवंशी, बालाजी टाळीकोटे,संदिप सुर्यवंशी व सचिन मंगनाळे यांच्यासह अन्य उपस्थितीने जाहीर अभिवादन करून सामुदायिक त्रिसरण पंचशील घेण्यात येऊन दर्दभरी गिताने व भाषणाने समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक व नियोजक जिल्हा अध्यक्ष दशरथ कांबळे,हुसेन धोत्रे, भिम पतंगे, संदिप सुर्यवंशी, पद्माकर कांबळे,रुपेश हुलसुरे यांच्या परिश्रमीत प्रयत्नाने कार्यक्रम यशस्वीत करुन.१० डिसेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंतचे मानवी हक्क व सविधान जागृती सप्तहाचे सर्वांना निमंत्रित करण्यात आले.