महाविद्यालयीन युवक-युवतीसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन




महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त





महाविद्यालयीन युवक-युवतीसाठी वक्तृत्व स्पर्धा


दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता
ठिकाण-तहसील कार्यालय सभागृह देवणी
वयोगट- 16 ते 23 वर्ष
विषय-
1) ज्ञानाचे प्रतीक; डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
2) संविधान रक्षण; ही काळाची गरज
3) शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे
4)सामाजिक शांततेसाठी; कायद्याचे राज्य
5) आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी; घटनेची उद्देश पत्रिका समजण्याची गरज
6) मूलभूत हक्का सोबतच मूलभूत कर्तव्याची जाणीव हवी.




प्रथम विजेता- 1000 रुपये
द्वितीय विजेता-750 रुपये
तृतीय विजेता-500 रुपये
अटी-
1) देवणी तालुक्यातील रहिवासी असावा.
2)प्रवेश फी 20 रुपये असेल
3)भाषणाचा कालावधी किमान 5 मिनिटे व कमाल 10 मिनिटे मिनिटाचा असावा.
4) बोलताना मोघम स्वरूपात बोलू नये.
5)भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचे व विचाराचे संदर्भ असावेत.




यासाठी तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक सुग्रीव बिरादार( +919588453362 ) यांच्याकडे नाव नोंदणी करावी…










Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp