देवणी प्रतिनिधी

देवणी तालुकास्तरीय बैठकीचे नियोजन करुन बैठक बोलावण्यात आली होती, या बैठकीत डॉ, साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीच्या अध्यक्षपदी, आवेश सुर्यवंशी उपाध्यक्षपदी वसंत बिबिनवरे, सचिवपदी अभंग सुर्यवंशी,कोषाध्यक्ष नामदेव कांबळे माजी नगरसेवक,सहसचिव गजानन गायकवाड उपसरपंच,प्रसिद्धी प्रमुख सुनील कांबळे, नगरसेवक बटी उर्फ अमित सुर्यवंशी देवणी शहर मिरवणूक प्रमुख, सल्लागारपदी वसंत कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे,अंकुश गायकवाड,प्रा, रतन सुर्यवंशी,अविनाश कांबळे,दशरथ कांबळे,अॕड राजेश सुर्यवंशी, सुशिलकुमार सुर्यवंशी,नरसिंग सुर्यवंशी,धनाजी कांबळे,राजेंद्र कांबळे, संदिप सुर्यवंशी, रमेश सूर्यवंशी,प्रकाश कांबळे,बालाजी गायकवाड यांची निवड एकमतानी निवड करण्यात आली आहे,सर्व तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp