पेट्रोल पंपावर रांगाच रांगा..!!
लातूर / प्रतिनिधी :
ग्रुप मधील सर्व वाहन धारकांना सुचित करण्यात येते की,ड्रायव्हर लोकांचा संप चालू झाल्याने पेट्रोल डिझेल संपल्यानंतर पुन्हा तुटवडा भासण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आपली गैरसोय होऊ नये म्हणून जवळच्या पेट्रोल पंपावर जास्तीचे इंधन भरून घेतल्यास येणाऱ्या आडचणीचा सामना करण्याची वेळ येणार नाही. म्हणून पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणावर रांगाच रांगा लागलेल्या दिसून येत आहेत..




