शेतकऱ्यांनो सावधान…पिकावर किडीचा हमला होणार आहे..?

पुणे : नमस्कार शेतकरी बांधवानो आपल्या पिकावर आळी कधी येथे व आळीचा बंदोबस्त कसा करायचा आहे या विषयी तातडीची माहिती देणार आहे.ती पुढील प्रमाणे आहे.बांधवांनो सर्व साधारण पणे पेरणी झाल्यानंतर पिक दोन पानावर आले आसता या कोवळ्या पानांना व देठ खाण्यासाठी पिकावर आळी ही आमवशाच्या दिवशी आपल्या शेतीमधील दिसणारे फुल पाखरे अंडी घालतात. त्याची संख्या 5ते 5000 इतकी अंडी देण्याचे प्रमाण आहे. सदर अंडींचा विचार करता अमावसच्या तिसऱ्या दिवशी या अंडीतून आळ्या बाहेर पडतात त्या लहान आसल्याने आपल्या डोळ्यांना सहजपणे दिसत नाहीत परंतु त्याची खाण्याची कैप्यासिटी मोठ्या प्रमाणावर आसते म्हणून आपल्याला आळी दिसून येईपर्यंत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नूकसान होते.म्हणून बांधवांनो किटक दिसण्याची वाट न बघता शंभर टक्के रिजल्ट येण्यासाठी आमावस्याच्या तिसऱ्या ते चौथ्या दिवशी सकाळी लवकर फवारणी करणे गरजेचे आहे.

एकात्मिक कीड नियंत्रण करण्यासाठी आपल्या भारतातील इंडियाग्रो ब्रैन्डचे miveer हे शेंद्रीय कीटकनाशक आसून त्याची फवारणी करणे गरजेचे आहे.त्यामुळे आपल्या पिकावरील आळीचा नाश हा नैसर्गिकरित्या होऊ शकतो.
सोबत mispray वापरावे अमावस्या च्या नंतर 3 दिवशी कीटकनाशकाची फवारणी करणे गरजेचे आहे तर आळीचा चांगला बंदोबस्त होतो.










