तामसा येथे अनेक युवकांचा दादासाहेब शेळके यांच्या नेतृत्वात भिम टायगर सेने मध्ये जाहीर प्रवेश
नांदेड / प्रतिनिधी : भिम टायगर विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कुमार भालेराव जिल्हा नेते भाई रवी वाघमारे रट्टा भाऊ जाधव पप्पू जाधव शरद जाधव आधी उपस्थित होते.
यावेळी संबोध वाढवे,अमोल वाघमारे,अंकुश जाधव,आकाश जाधव,कपिल खंदारे,सचिन जाधव,प्रवीण कसबे,राजरत्न जाधव,गजानन कांबळे आदींनी भिम टायगर सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला