तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक व्यवस्थापन


तूर उत्पकावर िुख्यतः हे पीक फु ले व शेंगा धारणेच्या अवस्थेत असताना या त्पकावर प्रािुख्याने शेंगा
पोखरणाऱ्या अळयाांचा प्रदुर्ााव ददसून येतो. या दकडींचा प्रादुर्ााव जास्त प्रिाणात आढळून आल्यास ७०%
पेक्षाही अत्धक प्रिाणात नुकसान आढळून येते. तूर त्पकावर िुख्यतः त्हरवी घाटेअळी, त्पसारी पतांगाची
अळी व शेंगावरील िाशीची अळी या तीन प्रकारच्या शेंगा पोखरणाऱ्या दकडी आढळतात. शेंगा पोखरणारी
त्हरवी अळी त्डसेंबर ते जानेवारी या ित्हन्यात ढगाळ वातावरणात असल्याने या दकडीचा प्रादुर्ााव िोठ्या
प्रिाणात होतो. या दकडीची अळी शेंगाांना पोखरून आतील दाण्यावर त्तची उपजीत्वका र्ागवते. त्पसारी
पतांगाची अळी शेंगाची साल खुरवून मयावर त्िद्र करते व त्तच्या शरीराचा फक्त सिोरील र्ाग त्िद्रात टाकून
आतील दाणे खाते मयािुळे दाण्याचे नुकसान होते. पाने गुांडाळणारी िरुकाअळी अांड्यातून त्नघालेली अळी
कळया फु ले व शेंगा याांना एकत्ित करून जाळयाणे त्चकटून मयाांचे झुपके तयार करते.
एकात्मिक व्यवस्थापन :
१. प्रत्त हेक्टर २० पक्षी थाांबे शेतात बाांधावेत.
२. पत्हली फवारणी पीक ५० % फु लोरा अवस्थेत असताना करावी. यािध्ये ननांबोळी अका ५ % ५० त्िली
ककां वा एच. एि. पी. व्ही. (५०० एल) प्रती हेक्टर.
३. प्रादुर्ाावाच्या सुरुवातीच्या काळात अळयाांची हाताने वेचणी करून मयानांतर नष्ट कराव्यात.
४. त्हरव्या घाटे अळीसाठी कािगांध सापळे ४ ते ५ प्रत्त हेक् टरी लावावेत.
५. अळयाांचा प्रादुर्ााव िोठ्या प्रिाणावर असल्यास तुरीच्या झाडाखाली पोते अथरणे व झाड हलवावे
जेणेकरून अळया पोमयावर पडतील व ह्या अळया गोळा करून नष्ट कराव्यात.
६. पत्हल्या फवारणीच्या १५ ददवसाांनी दुसरी फवारणी द्यावी या करीता लँबड सायलोथ्रीन (५ % प्रवाही)
१० त्िली प्रत्त १० त्ल. क्लोरँनट्रीनीलीपोर (१८.५ % प्रवाही) २.५ त्िली प्रत्त १० त्लटर पाण्यात
त्िसळून फवारणी क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp