दहावीचे तीन केंद्रावर ६२५ विद्यार्थी परीक्षा देत आहेत

देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
श्री योगेश्वरी देवी माध्यमिक विद्यालय देवणी या केंद्रावर विद्यार्थी २०२ विद्यार्थी केंद्र संचालक सूर्यवंशी टी व्ही,विवेक वर्धनी माध्यमिक विद्यालय देवणी केंद्रावर विद्यार्थी२२५ विद्यार्थी केंद्र संचालक पाटील ए बी ,जिल्हा परिषद प्रशाला देवणी विद्यार्थी संख्या १९८ विद्यार्थी केंद्र संचालक सूर्यवंशी जी बी,परीक्षा देत आहेत देवणी शहरात तीन केंद्रावर परीक्षेचे काम पाहत आहेत या तिन केंद्रावर एकूण विद्यार्थी ६२५ विद्यार्थी परीक्षा देत आहेत परीक्षा सुरळीत पार पडत आहेत काफीमुक्त परीक्षा चालू आहे या तिन केंद्रावर बैठे पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे तिन्ही केंद्रावर देवणीचे तहसीलदार गजानन शिंदे व देवणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक डोके भेट देत आहेत व विवेक वर्धीणी मा, वि, या केंद्रावर विनायक कांबळे पोलिस यांनी चौक बंदोबस्त ठेवला होता,