देवणी प्रतिनिधी(रणदिवे लक्ष्मण) :
देवणी शहरात सोमवारी सकाळी विश्ववाणी चर्च मध्ये ख्रिसमस नाताळ उत्साहात साजरा करण्यासाठी ग्रामीण भागातुन अनेक येशू ख्रिस्ताना मानणारे येशू प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच विविध कला आराधना,व प्रार्थना विश्ववाणी चर्च मध्ये कार्यक्रम घेण्यात आले शेवटी प्रार्थना रेव्ह वसंत भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे,फारूक शेख, वसंत कांबळे,प्रा,अनिल इंगोले, शिवाभाऊ कांबळे, योगेश ढगे, इस्माईल शेख, नदीम मिर्झा,अमरदिप बोरे, प्रविण भोसले, दिपक स्वामी,पाळक मुकेश रणदिवे, प्रेमदास सुर्यवंशी, बंटी कांबळे,गुणवंत गायकवाड, मोरे विजय,डेविड सरोला,सतिष सुर्यवंशी,निळंकठ डोंगरे, लक्ष्मीबाई सुर्यवंशी, मिनाबाई भोसले, सुरेखा सुर्यवंशी, कमलबाई रणदिवे, सुलूबाई मेह्त्रे, वसिंद्राबाई रणदिवे,आदि येशूवर प्रेम करणारे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

