

देवणी पोलीस स्टेशन तर्फे रूट मार्च काढून मतदान करण्याचे केले आव्हान
देवणी लक्ष्मण रणदिवे
देवनी शहरात रैली काढ़ून जनतेला मतदान करावे असे निलंगा मतदार संघातल्या सर्व जनतेने शभर टक्के मतदान करावे व आचारसंहिता भंग होणार नाही ही सर्वांनी काळजी घ्यावी म्हणून देवणी शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके यांच्यासह बीएसएफ जवानांनी रूट मार्च काढून निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले आहे.