देवणी येथे लोकअस्मिता चॅरिटेबल ट्रस्टच्य| वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
देवणी / प्रतिनिधी : सामाजिक बांधिलकी म्हणून लोकअस्मिता चॅरिटेबल ट्रस्ट ,महापुरुष्य|च्या जयंती साजरी करत असते …ज्या कुळवाडी भूषण श्री छत्रपती शिवाजी महाराजामुळे आज आपण सन्मानाचा जिन जगत आहोत त्यांची जयंती ही विचाराची होणं गरजेचं आहे..
.इतिहासाच्या पानांवर
रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर
आणि विश्वासाच्यl प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा छत्रपती शिवाजी महाराज
या वेळी विजय आण्णा लुल्ले,डॉ.सुरशेट्टे एम.जी, उद्धवजी मल्लेशे भाऊजी,महादेव मळभगे सर,जाफर शेख, चंद्रकांत मोटेराव सर, घुडूसाहेब मह|लांग्रे, शरण जी लूल्ले,शिवा भाऊ कांबळे, संतोष लुल्ले,ज्ञानेश्वर शिंदे, आदित्य पाटील, कार्यक्रमाला संबोधन मोटेराव सर यांनी केले, इलाही शेख,माधव मोरे,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि विचार प्रगटीकरण सचिन मंगनाळे यांनी केले…