वलांडी येथील सहा वर्षीय नाबालिक मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याबद्दल देवणी हिंदू खाटीक महासंघटना व विविध संघटनाचे वतीने जाहीर निषेध

देवणी प्रतिनिधी (लक्ष्मण रणदिवे) :
देवणी तालुक्यातील वलांडी येथील सहा वर्षे नाबालिक मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याबद्दल त्या नाराधामास अशी शिक्षा देण्यात यावी हिंदू खाटीक समाजातील आमची बहीण सहा वर्षाची मुलीवर मुस्लिम समाजातील अल्ताफ खुरेशी वय विस वर्ष, या नाराधामास नाबालिक मुलींवर लैंगिक अत्याचार केला आहे म्हणून या तरुणाला फाशी शिक्षा देण्यात यावी व फास्ट ट्रॅक पद्धतीने चालून लवकरात लवकर पिडीत कुटुंबाला शासकीय योजना देण्याची निवेदन गुरुवारी दि 1/2/2024 रोजी बोरोळ चौकात नायब तहसीलदार राहुल पत्रिके व मंडळाधिकारी अनिता ढगे यांना निवेदन देण्यात आले यावेळी मनोहर पटणे , सदाशिव पाटील तळेगावकर , यशवंत पाटील , दिलीप मजगे , अनिल कांबळे , आनंद जिवणे, सोमनाथ लुल्ले , बालाजी वळसागविकर,अटल धनुरे, अजित बेळकुणे, रमेश मनसुरे, सोमनाथ कलशेट्टी, धनराज बिरादार, रजेना पोलकर, सुप्रिया कांबळे ,नरसिग सुर्यवंशी, बालाजी सूर्यवंशी, दिपक स्वामी , विजयकुमार लुल्ले, संजीव जिवणे, भिमसेन जानापुरे, उद्धव गौडगावे,आकाश संते,नरेश मोदी, संजीव पटणे, किशोर बिरादार, कृष्णा इंगोले, तसेच श्रमिक क्रांती अभियान या संघटनेचा जाहीर पाठींबा या संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष डी एन कांबळे जिल्हाध्यक्ष गजानन गायकवाड उपस्थित होते या या मोर्चासाठी देवणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते यानी चोख बदोबस्त ठेवला होता.