देवणी केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे बिलाल मस्जिद मध्ये इफ्तार पार्टी देवणी / प्रतिनिधी : शहरातील बस स्टँड जवळील बिलाल मस्जिद येथे देवणी शहरातील केमिस्ट ड्रगिस्ट मेडिकल असोसिएशन च्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी मेडिकल असोसिएशन चे देवणी तालुकाध्यक्ष उद्धवजी मल्लेशे,सुनील बावगे,सचिन मंगनाळे, आदित्य पाटील, बस्वराज इश्र्वरर्शेट्टे, उमाकांत डोंगरे,सुभाष पाटील,धनराज म्हेत्रे,रौफ तांबोळी,अजीज खेडे, सुधीर मोदी रोट्टे सुमित,मौलाना हापिज आलम खान इमामो खतीब बिलाल मस्जिद देवणी,मगदूम पठाण, डॉ अजहर मिर्झा, डॉ इफरोज तांबोळी,डॉ.पठाण,गुलाम रसूल काझी,पत्रकार शकील मनियार, आतिक शेख,शेरखान मनियार, तौफिक सय्यद,सुलतान शेख, यांच्या सह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.

ByAgro India

Apr 6, 2024

देवणी केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे बिलाल मस्जिद मध्ये इफ्तार पार्टी
देवणी प्रतिनिधी
देवणी शहरातील बस स्टँड जवळील बिलाल मस्जिद येथे देवणी शहरातील केमिस्ट ड्रगिस्ट मेडिकल असोसिएशन च्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी मेडिकल असोसिएशन चे देवणी तालुकाध्यक्ष उद्धवजी मल्लेशे,सुनील बावगे,सचिन मंगनाळे, आदित्य पाटील, बस्वराज इश्र्वरर्शेट्टे, उमाकांत डोंगरे,सुभाष पाटील,धनराज म्हेत्रे,रौफ तांबोळी,अजीज खेडे, सुधीर मोदी रोट्टे सुमित,मौलाना हापिज आलम खान इमामो खतीब बिलाल मस्जिद देवणी,मगदूम पठाण, डॉ अजहर मिर्झा, डॉ इफरोज तांबोळी,डॉ.पठाण,गुलाम रसूल काझी,पत्रकार शकील मनियार, आतिक शेख,शेरखान मनियार, तौफिक सय्यद,सुलतान शेख, यांच्या सह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp