देवणी / प्रतिनिधी (लक्ष्मण रणदिवे) :
देवणी तालुक्यातील देवणी खुर्द येथे शनिवारी सुंदर निवास या नवीन वास्तुची गृहप्रवेश व वास्तुशांती श्री सत्यनारायणाची महापुजनाने व होम हवन महापुजनाने पंडित राजेंद्र शकला पुजारी महाराज काशी, पंडित द्विवेदी, शिवनंदन त्रिपाठी, विनोद द्विवेदी, पंकज द्विवेदी,अजेणी द्विवेदी सर्वजण काशी येथील असुन यांच्या शुभ हस्ते पुजन करण्यात आले, यावेळी तहसीलदार गजानन शिंदे यांचा सन्मान रामकिशन रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आले,सरपंच यशवंत कांबळे, रमेश कांबळे,अनिल कांबळे,अॕन्ड राजकुमार मोहिते,विठ्ल गडिकर,रमेश शिंदे, व्यंकटरमन बिजापूरे,पोलिस बिट जमादार विनायक कांबळे,पत्रकार बाबुराव बोरोळे,जागिर बागवान, लक्ष्मण रणदिवे,मनसे नेते सुरज रणदिवे,सुखवंत रणदिवे,दयानंद रणदिवे,अर्जुने भुजंग, उध्दव दुवे,रामदास कदम, निशिकांत शिंदे,दिक्षित सर, गजानन गायकवाड अजणीकर, निलेश रणदिवे,प्रदीप जाधव,संग्राम रणदिवे,यासह अनेक कार्यकर्ते भेट देऊन सहकार्य केले आहे.




