देवणी तालुक्यातीत विविध ठिकाणी मेरी माटी मेरा देश मशाल फेरी व माती कलश फेरी कार्यक्रम संपन्न
देवणी प्रतिनिधी
देवणी तालुक्यातीत प्रत्येक ग्रामपंचायतीने मेरी माटी मेरा देश मशाल फेरी व माती कलश फेरी गावातून शाळेतील विद्यार्थी सरपंच ग्रामसेवक, मुख्याध्यापक, शिक्षक,अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कार्यकर्ती, प्रेरक, प्रेरीका, या कार्यक्रमात सहभागी नोंदवला होता, तसेच देवणी खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या वतीने शिला फलकाचे उद्घाटन मा, रमेश कांबळे, सरपंच यशंवत कांबळे, ग्रामसेवक आवले ए, एस, मा,अनिल कांबळे, मुख्याध्यापक कांत कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समिती देवणी संचालक उमाकांत बर्गे, पत्रकार लक्ष्मण रणदिवे, यांच्या शुभ हस्ते करण्यात आले, तसेच गावातून मशाल फेरी, कलश फेरी, माती हातात घेऊन शपथ, वृक्षारोपण, आदि कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, यावेळी सरपंच यशंवत कांबळे, ग्रामसेवक आवले ए, एस, मुख्याध्यापक कांत कांबळे, संजय गरड, निर्मला गरड ग्रामपंचायत सदस्य,अंगणवाडी कार्यकर्ती दैवशाला कांबळे, सरोजा गायकवाड, मदतनीस हौशाबाई सारगे,आयोध्या सुर्यवंशी, आशा कार्यकर्ती शोभा रणदिवे, शिक्षक पुंड भरत, बिरादार संजय, तेजेवाड देविदास, चांडेश्वरे श्रीरंग,मोहन रणदिवे, भरत मेह्त्रे, बालाजी मागणे, घाटगे रजित, भरत गिरि, प्रकाश मेह्त्रे आदिची उपस्थिती होती, या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते,