देवणी, ता.०९ (बातमीदार) : येथील होऊ घातलेल्या नगरपंचायतीची छाननी होऊन प्रभाग निहाय वैध ठरलेले राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवार निवडणूक विभागाने जाहीर केले ते आसे आहेत.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार

प्रभाग क्रमांक १ प्रवीण बेळे, प्रभाग २ भाग्यलक्ष्मी रेवन मळभगे, प्रभाग ३ शेख मेहरुन्निसा इस्माईल, प्रभाग ४ अनिल कासले, प्रभाग ६ नदीम मिर्झा, प्रभाग ७ अमित मानकरी, प्रभाग ९ मोमीनबानो बेगम जाफरसाब, प्रभाग १२ वंदना राजकुमार बंडगर,प्रभाग १३ देविदास पतंगे, प्रभाग १४ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. अनिल इंगोले, प्रभाग १५ कीर्ती संजय घोरपडे, प्रभाग १६ सत्यभामा खंडेराव घोलपे, प्रभाग १७ राष्ट्रवादी काँग्रेसचे विमलाबाई विनायक बोरे निवडणूक लढवत आहेत.

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार.

प्रभाग क्रमांक ०१ कृष्णकांत बेळे, प्रभाग क्रमांक २ ललिता शिवराज धनुरे, प्रभाग ३ चांदबी समद शेख, प्रभाग चार अशोक लुल्ले, प्रभाग ६ वैजनाथ आष्टुरे प्रभाग ७ अटलविश्वास धनुरे, प्रभाग ९ शालिनी बाबुराव इंगोले प्रभाग १२ विजयमाला दिगंबर नरोटे प्रभाग १३ दयानंद कांबळे, प्रभाग १४ अमर पाटील प्रभाग १५ श्रीदेवी वीरेंद्र साबणे, प्रभाग १६ कमलाबाई देविदास कांबळे,प्रभाग १७ सोनाबाई रामराव इरकर.

नागेश जीवने प्रणित महाराष्ट्र विकास आघाडी उमेदवार.

प्रभाग २ महादेवी विरप्पा जीवने, प्रभाग ३ रूपा मनोहर कासले, प्रभाग ४ नागनाथ विरप्पा जीवने, प्रभाग ६ मुजम्मिल मलेवाले, प्रभाग ७ राजकुमार जीवने, प्रभाग ९ जयना बी पाशा मिया औरादे, प्रभाग १२ मंगलाबाई सूर्यभान सगर, प्रभाग १३ वसंत कांबळे, प्रभाग १४ अंजली नागनाथ जीवने, प्रभाग १५ सुरेखा गजानन शिंदे, प्रभाग १६ वैशाली हरिश्‍चंद्र देवणीकर, प्रभाग १७ वज्र श्री कैलास स्वामी.

राष्ट्रीय समाज पक्षाचे  उमेदवार.

प्रभाग क्रमांक २ सुजाता मनोज पाटील, प्रभाग ३ शांताबाई बस्वराज जीवने, प्रभाग ४ आनंद बसवराज जीवने, प्रभाग ६ गुरुनाथ मुरके, प्रभाग ७ श्रीमंत लुले, प्रभाग ९ रंजना संजय खेडे, प्रभाग १२ पुरस्कृत उमेदवार मुद्रिका राजकुमार मळभगे व शांताबाई बस्वराज जीवने, प्रभाग १३ उमेदवार बालाजी टाळीकोटे,प्रभाग १४ बालाजी एकदरे, प्रभाग १५ साधना विश्वनाथ साबणे, प्रभाग १६ साधना विश्वनाथ साबणे, प्रभाग १७ शोभा शैलू सूर्यवंशी.

एम आय एमपक्षाचे उमेदवार.

प्रभाग ९ शेख साबिया इम्तियाज, प्रभाग १४ शेख नवाज शरीफोदीन, प्रभाग १७ या खातबी सत्तार सय्यद आहेत.

शिवसेना पक्षाचे उमेदवार.

प्रभाग क्रमांक ३ शांताबाई बन्सीलाल वजनम, प्रभाग ४ माधव तेलंगे, प्रभाग ६ सुनील कांबळे, प्रभाग १४ राजकुमार मळभगे,प्रभाग १६ शोभा शंकरराव सुर्यवंशी, प्रभात सतरा कमलाबाई विठ्ठल पवार हे उमेदवार आहेत.

बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार.

प्रभाग १३ शिवानंद सूर्यवंशी, प्रभाग ६ व १४ या दोन्ही प्रभागात सय्यद अखिल खादर साब हे उमेदवार आहेत.
       तेरा प्रभागात एकूण ७४ उमेदवार आहेत. यापैकी आठ पक्षाचे तेरा प्रभागातील एकूण उमेदवार संख्या ही ६१ इतकी आहे. सर्व वार्डातील मिळून तेरा अपक्ष उमेदवार आहेत.आत्ता १३ तारखेला उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर अखेर उमेदवार किती राहणार आहेत हे कळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp