देवणी प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNE 136 तालुका शाखा देवणी च्या मानद अध्यक्ष पदी ईश्वर मूर्के यांची बिनवरोध पदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी एम बी असोले,कार्यअध्यक्ष पदी एन एम स्वामी, कोषाध्यक्ष पदी व्ही जी कैलवाडे, सहसचिव पदी ए एम कुटे,संघटक पदी बि एम सुतार, सल्लागार पदी आर व्ही मेहत्रे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झल्याबद्द अभिनंदनाचा वर्षाव होत आहे