देवणी : येथील एसबीआय शाखेला शाखा अधिकारी तात्काळ देण्यात यावे अन्यथा देवणी शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने दिनांक 24 वार सोमवार रोजी अमरण उपोषण करण्यात येईल. दिनांक 13 सात 2023 रोजी भारतीय स्टेट बँक देवणी येथे जीवनी शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने तात्काळ शाखाधिकारी देण्यात यावी म्हणून निवेदन देण्यात आले होते एसबीआय बँकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवत आजतागायत कुठलाही शाखाधिकारी नेमण्यात आला नाही या देवडी तालुक्यातील शेतकऱ्याचे व शाळकरी विद्यार्थ्यांचे व व्यापाऱ्यांचे हेळसांड होत आहे म्हणून परत दिनांक आज 20 7 2023 शेतकऱ्यांच्या वतीने सोमवार दिनांक 24 7 2023 पर्यंत शाखा अधिकारी नेमण्यात नाही आले तर भारतीय स्टेट बँक शाखा देवणी येथे अमरण उपोषण करण्यात येईल याची तात्काळ दखल एसबीआयचे वरिष्ठ अधिकारी यांनी घ्यावे देवणी शहर व तालुक्यातील शेतकऱ्याचे अंत आपण पाहू नये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp