देवणी शिवसेना शहर प्रमुख पदी दीपक मळभगे
देवणी / प्रतिनिधी : शहरातील शिवसेना शहर प्रमुख म्हणून दीपक उमाकांत मळभगे यांची नुकतेच निवड झाली आहे. ही निवड शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आली आहे. या निवडीबद्दल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, लिंबन महाराज रेशमे, अविनाश रेशमे, आर के स्वामी मळभगे, शेषराव मानकरी, महादेव मळभगे ,अमित सूर्यवंशी, योगेश ढगे, शिवा भाऊ कांबळे, शकील भैय्या शेख, अमोल जीवणे, अजय भातांब्रे, शिवशंकर मन्सुरे ,अनिल डोंगरे, सुनील कळसे ,राजकुमार कासले, कृष्णा कांबळे, अजय कांबळे,संपादक बि मिडिया माध्यम समुहाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.